एखाद्या कलाकाराच्या आजुबाजुला असलेले वलय इतके जबरदस्तं असते की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करुच शकत नाही..तुम्हाला त्याची दखल घ्यावीच लागते..असाच कलाकार होता होता मायकल जॅक्सन.
त्याच्या आत्म्याला शांती मिळो हीच सदीच्छा!!
गप्पागोष्टी, खाद्यभ्रमंती आणि सगळ्या मनाला भिडलेल्या गोष्टींची बखर!
:(
ReplyDeleteमनाला कसंतरी होतं आहे मायकेल साठीची ती फुलं बघुन :-(
ReplyDeleteअतिशय दु:खद घटना आहे ही:(
ReplyDelete