जाहिरातींचं विश्व!! (भाग २)

२००० सालानंतर जाहिरात कंपन्यांमधली स्पर्धा वाढु लागली. त्या स्पर्धेतून उद्भवल्या काही खुप चांगल्या जाहिराती, काही खुप सुमार जाहिराती. जिंगल्स हा प्रकारही याच काळात सुरु झाला.
मध्येच इंग्रजी गाणी टाकुन जाहिराती तयार केल्या जावु लागल्या.the way you make me feel, monte carlo...ची लिसा रे ची जाहिरात मला फ़ार आवडायची.
साध्या सोप्या जिंगल्स मुळे जाहिराती गाण्यासारख्या तोंडात बसु लागल्या. चित्रिकरण ही इतकं नैसर्गिक रित्या केलं असायचं की आपण त्या प्रोडक्ट कडे आकृष्ट नाही झालो तर नवलच. उदाहरण घ्यायचं झालं तर धारा ची लहान मुलाची जाहिरात..."जलेबी???" वाली..रामुकाका आणि त्या लहान मुलाचे संवाद इतके साधे आणि छान की असं कुठल्याही घरात व्हावं.
टायटन ची वडिल आणि मुलीची जाहिरात आणि त्याचं जिंगल तर अजुनही अपीलींग आहे. त्या जाहिराती नंतर कित्येक बाबांनी आपल्या लाडक्या मुलीला टायटन चं घड्याळ घेऊन दिलं असावं लग्नात :) . त्यानंतर टायटन रागा च्या जाहिराती आल्या रानी मुखर्जी वाल्या पण पहिल्या जाहिरातीसारख्या मला भावल्या नाही. आमिर खान ने ही "मंगल पांडे" च्या वेळला टायटन च्या जाहिराती केल्या त्या ही जरा extravagent वाटल्या.
विडीओकॊन washing machine ची जाहिरात "ये धोते, साफ़ करते कपडे भी सुखाते है बस एक ही पल मे आप हो गये तैयार" हे गाणं तर अजुनही आपल्यापैकी बर्याच लोकांना लक्षात असावं...मला हे इतकं आवडायचं की मी बाबांना washing machine घेतांना, विडीओकॊनचीच घ्या म्हणुन आग्रह केला होता.
नंतर whirlpool whirlpool..नी विडीओकॊनपेक्षाही चांगल्या जाहिराती बनवल्या आणि त्यांचा बिजनेस हिरावुन घेतला असं मला वाटतं...
ताजमहाल चहा ची "वाह उस्ताद वाह..अरे हुजुर वाह ताज बोलिये" ही जाहिरात तर खास आठवणीतली, तेव्हा मी गाणं शिकायचे, झाकिर हुसेन चा तबला दाद घेऊन जायचा आणि त्याची केस हलवण्याची स्टाईल भाव खाऊन जायची...
केसांवरुन आठवलं.. हेलो शैम्पूच्या जाहिरातीत मुली केस हलवुन हलवुन चालायच्या मी अनेकदा त्यांची नक्कल करुन चालुन पहायचे..त्यांचे केस कसे हलतात माझे का एवढे हलत नाही हा मला सारखा प्रश्न पडायचा..ही जाहिरात ९० च्या दशकातली बरंका?
त्यानंतर "के झलके दमके दमके" ही क्लिनीक प्लस ची जाहिरात आली आणि माझं शिकाकाईने न्हाणं बंद झालं. त्यात लहान मुलीचे केस क्लिनिक प्लस ने खुप छान झाले असं दाखवल्यामुळे लगेचच माझ्या आणि अनेक
२००० सालानंतर जाहिरात कंपन्यांमधली स्पर्धा वाढु लागली. त्या स्पर्धेतून उद्भवल्या काही खुप चांगल्या जाहिराती, काही खुप सुमार जाहिराती. जिंगल्स हा प्रकारही याच काळात सुरु झाला.
मध्येच इंग्रजी गाणी टाकुन जाहिराती तयार केल्या जावु लागल्या.the way you make me feel, monte carlo...ची लिसा रे ची जाहिरात मला फ़ार आवडायची.
साध्या सोप्या जिंगल्स मुळे जाहिराती गाण्यासारख्या तोंडात बसु लागल्या. चित्रिकरण ही इतकं नैसर्गिक रित्या केलं असायचं की आपण त्या प्रोडक्ट कडे आकृष्ट नाही झालो तर नवलच. उदाहरण घ्यायचं झालं तर धारा ची लहान मुलाची जाहिरात..."जलेबी???" वाली..रामुकाका आणि त्या लहान मुलाचे संवाद इतके साधे आणि छान की असं कुठल्याही घरात व्हावं.
टायटन ची वडिल आणि मुलीची जाहिरात आणि त्याचं जिंगल तर अजुनही अपीलींग आहे. त्या जाहिराती नंतर कित्येक बाबांनी आपल्या लाडक्या मुलीला टायटन चं घड्याळ घेऊन दिलं असावं लग्नात :) . त्यानंतर टायटन रागा च्या जाहिराती आल्या रानी मुखर्जी वाल्या पण पहिल्या जाहिरातीसारख्या मला भावल्या नाही. आमिर खान ने ही "मंगल पांडे" च्या वेळला टायटन च्या जाहिराती केल्या त्या ही जरा extravagent वाटल्या.
"विक्स की गोली लो खिचखिच दुर करो" असं म्हणुन विक्स वाल्यांनी घश्यातल्या खसखशीला योग्य उत्तर दिले..त्यानंतर माझ्यामते कितीतरी दिवसांनी स्ट्रेप्सिल्स आलं बाजारात..
विडीओकॊन washing machine ची जाहिरात "ये धोते, साफ़ करते कपडे भी सुखाते है बस एक ही पल मे आप हो गये तैयार" हे गाणं तर अजुनही आपल्यापैकी बर्याच लोकांना लक्षात असावं...मला हे इतकं आवडायचं की मी बाबांना washing machine घेतांना, विडीओकॊनचीच घ्या म्हणुन आग्रह केला होता.
नंतर whirlpool whirlpool..नी विडीओकॊनपेक्षाही चांगल्या जाहिराती बनवल्या आणि त्यांचा बिजनेस हिरावुन घेतला..पण माझ्यासारखे चाहते आहेतच की विडीओकॊन चे..
ताजमहाल चहा ची "वाह उस्ताद वाह..अरे हुजुर वाह ताज बोलिये" ही जाहिरात तर खास आठवणीतली, झाकिर हुसेन चा तबला दाद घेऊन जायचा आणि त्याची केस हलवण्याची स्टाईल भाव खाऊन जायची...
केसांवरुन आठवलं.. हेलो शैम्पूच्या जाहिरातीत मुली केस हलवुन हलवुन चालायच्या मी अनेकदा त्यांची नक्कल करुन चालुन पहायचे..त्यांचे केस कसे हलतात माझे का एवढे हलत नाही हा मला सारखा प्रश्न पडायचा..ही जाहिरात ९० च्या दशकातली बरंका?
त्यानंतर "के झलके दमके दमके" ही क्लिनीक प्लस ची जाहिरात आली आणि माझं शिकाकाईने न्हाणं बंद झालं. त्यात लहान मुलीचे केस क्लिनिक प्लस ने खुप छान झाले असं दाखवल्यामुळे लगेचच माझ्या आणि अनेक इतर मातांनी क्लिनिक प्लस वापरणं सुरु केलं..जाहिरातीचा प्रताप...आत्ता कळतंय की त्या जाहिरातीत स्पेशल इफ़ेक्ट्स वापरलेत त्यामुळे त्यांचे केस छान दिसले माझ्या केसांची प्रत मात्र सुमार झाली..
क्लिएरसिल च्या पुरळ दूर करणार्या क्रिमची जाहिरात तर कुठेतरी गायबच झाली..तेव्हा काय क्रेज असेल नाही महाविद्यालयीन युवक युवतींमधे या क्रिमची..खपलं नसावं बहुधा ;)
बरं आठवलं...फ़ेअर एण्ड लवली ने तर माझ्या लहानपणापासुन, मुलींना गोरं बनवण्याचा दावा केला आहे. असं खरंच जर झालं असतं तर भारतात कुणी मुलगी सावळी दिसलीच नसती..आणि आता तर त्यांनी मुलांना पण गोरं करायचा चंग बांधलाय..
लक्स च्या जाहिरातींबद्दल न लिहिलेलंच बरं...सगळ्यांना सगळंच माहित आहे...आणि हो संतूर साबणामुळे वय कमी दिसतं म्हणे, प्रात्यक्षिक करुन बघायला मला थोडं मोठं व्हावं लागेल..तोवर काही बोलता येणार नाही ;)
मोबाईलच्या युगात मात्र चढाओढीने प्रत्येक सर्विस प्रोवायडर ने आपापली जाहिरात एकदम छान बनवायचा प्रयत्न केलाय.
ए. आर रेहमानचे एअरटेल वाले सगळेच जिंगल्स मला प्रचंड आवडतात. वोडाफ़ोनचे झू झू च तर तूफ़ानच..त्यांच्यावर मी कितीतरीदा खळाळून हसलेय..वोडाफ़ोनच्या पग च्या जाहिरातींबद्दल तर महेंद्रजींनी लिहलंच आहे....आयडियाची "walk when you talk" तर खरंच छान आहे. सगळयाच कंपन्या चांगल्या, सगळ्यांचे प्रोडक्टही जाहिरातीनुसार चांगले..बापडा "कंस्युमर" काय करणार? कुठलं प्रोडक्ट विकत घेणार?
कोलगेट आणि पेप्सोडेंट च्या छोट्या पेस्ट वर ३ रु कमी असतात बरंका? असंच त्यांच्या हल्लीच्या नवीन जाहिराती सांगतात. हा ही एक प्रयत्न आपले प्रोडक्ट्स खपवायचा..कोलगेट पेक्षा पेप्सोडेण्ट ची"काहीही खा खरं बोला" ही जाहिरात मात्र पटण्यासारखी आहे.
पेप्सी, कोक , थम्स अप च्या जाहिरातींना "emergency lemon refresher LMN LMN LMN" नी चोख उत्तर दिलंय..जाहिरात पण एकदम मराठमोळी...
ह्या आणि अश्या अनेक मला आवडणार्या जाहिराती..कधी कंटाळा आला नं की बसते रिमोट घेऊन कुठल्या चैनेल वर कुठली जाहिरात सुरु आहे बघत. आयुष्यात येणार्या माझ्या भावी भुमिकांसकट, सगळ्याच भुमिका बघतांना मी ही त्या जाहिरातीतल्याच एखाद्या पात्रासारखी होऊन जाते.....आपणही रोज प्रत्येक भुमिकेत जाहिरातींसारखेच थोड्या थोड्या वेळ वावरत असतो..नाही?

आजकाल जाहिराती तयार करण्यात बैंक्स पण मागे नाहित.. "मेरे देस मे पैसा सिर्फ़ पैसा नहि है" असं म्हणुन आय एन जी वैश्य वाल्यांनी एकदम सही अपील केली आहे..नदीत पैसे टाकणारा आणि ते पैसे काढणारा मुलगा, रेल्वेच्या रुळावर पैसा ठेवुन आवाज ऐकणारी मुलगी, लग्नाच्या वरातीत नवर्या मुलाला घातलेला पैश्यांचा हार..कुणाला आवडणार नाही बरं ही जाहिरात.

पेप्सी, कोक , थम्स अप च्या जाहिरातींना "emergency lemon refresher LMN LMN LMN" नी चोख उत्तर दिलंय..जाहिरात पण एकदम मराठमोळी...

ह्या आणि अश्या अनेक मला आवडणार्या जाहिराती..कधी कंटाळा आला नं की बसते रिमोट घेऊन कुठल्या चैनेल वर कुठली जाहिरात सुरु आहे बघत. आयुष्यात येणार्या माझ्या भावी भुमिकांसकट, सगळ्याच भुमिका बघतांना मी ही त्या जाहिरातीतल्याच एखाद्या पात्रासारखी होऊन जाते.....आपणही रोज प्रत्येक भुमिकेत जाहिरातींसारखेच थोड्या थोड्या वेळ वावरत असतो..नाही?

Comments

 1. किती जुन्या जुन्या जाहिरातींची आठवण करुन दिलीत :)
  मला कालनिर्णय ची जुनी जाहिरात अजून आठवते, गाण्यासकट. हल्लीच्या जाहिरातीत आवडणारी म्हणजे एक मुलगा चुटकी वाजवणं शिकण्याच्या प्रयत्नात...मग नेमक्या वेळी ती वाजते...कुल आहे एकदम!

  ReplyDelete
 2. जवळपास सगळ्याच जाहिराती कव्हर केल्या आहेत.छान झालाय लेख.लक्सची जाहिरात.. चित्र तारकांचा सौंदर्य साबण.. आठवणित राहिली आहे.कॅडबरी ची जाहिरात नेहेमीच छान असते.
  तिसरा भाग येउ दे..

  ReplyDelete
 3. हो..कालनिर्णय घ्या ना..वाली जाहिरात ना? मस्तंच...
  ती चुटकी वाली जाहिरात तर सहीच आहे काल परवाच मी भरभरुन दाद दिली त्या जाहिरातीला..(गाणे, नाच वगैरे सोडा, आता जाहिरातींना दाद द्यायचा जमाना आलाय ;))

  ReplyDelete
 4. धन्यवाद महेंद्रजी, तुम्हीच वोडाफ़ोनच्या पग बद्दल लिहुन मला प्रेरणा दिलीत..
  कॅडबरी च्या सगळ्याच जाहीराती मस्तं आहेत..
  बर्याच जाहिराती राहुन गेल्या लिहायच्या..तिसरा भाग लिहावा का? असं वाटत होतं
  आता नक्की लिहीन..

  ReplyDelete
 5. तुला ती डाबर लाल दंत मंजन ची जाहीरात आठवते का?

  अरे राजु तुम्हारे दांत तो मोतीयों जैसे चमक रहे हैं

  क्युं ना हो मास्टर जी मैं डाबर लाल दंत मंजन जो इस्तेमाल करता हुं.

  दातों की करे हिफाजत मोती सी चमकान
  डाबर लाल दंत मंजन से मुखडा खिल खिल जाये.

  :D

  बाकी लेख एकदम मस्त झाला आहे.

  ReplyDelete
 6. हो ही तर विसरलेच होते...
  आणि डाबर आमला केश तेल..
  "आपके बाल हो या श्रीदेवी के बाल, सालोसाल रखे खयाल"
  श्रीदेवी नी आयुष्यात हे केश तेल कधी वापरलं नसेल..;)

  धन्यवाद रोहिणी..

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २