टॅगले कुणी मला...

उत्तरे द्यायला बराच उशीर होतोय..पण मुहुर्तच येत नव्हता निवांत बसुन लिहायचा..


Where is your cell phone?
बॅगमध्ये आहे...

2.Your hair?
आज आनंदी आहेत..

3.Your mother?
माझं दैवत...

4.Your father?
कूलेस्ट....

5.Your favorite food?
मांसाहार सोडुन काहीही...

6.Your dream last night?
 खुप सारे सांताक्लॉज बेल्स वाजवतायत...

7.Your favorite drink?
रेड वाईन...

8.Your dream/goal?
स्वतःचं फुड चेन सुरु करायची आहे...

9.What room are you in?

ऑफिसमध्ये

10.Your hobby?
गाणं म्हणणे...तसा रोज नवीन छंद जडतो मला...

11.Your fear?
एकटेपणा...

12.Where do you want to be in 6 years?
एक यशस्वी व्यावसायिक...

13.Where were you last night?
घरी

14.Something that you aren’t diplomatic?
लाईफ़...

15.Muffins?
नवर्याला आवडतात..

16.Wish list item?
हजारॊं ख्वाईशें ऐसी...

17.Where did you grow up?
भंडारा, नागपूर..

18.Last thing you did?
घरुन ऑफिसला आले..

19.What are you wearing?
सलवार कुर्ता...

20.Your TV?
तमिळ बोलत असतो सारखा...

21.Your pets?
नाहियेत...

22.Friends
आहेत बरेच..

23.Your life?
कूल....

24.Your mood?
मस्तं...

25.Missing someone?
आई...

26.Vehicle?
इंडिका झीटा..

27.Something you’re not wearing?
पैंजण..

28.Your favorite store?
स्टेशनरी...

29.Your favorite color?
कुठलाही रंग...

30.When was the last time you laughed?
काल...

31.Last time you cried?
परवा..

32.Your best friend?
नवरा,बहीण

33.One place that you go to over and over?
स्वयंपाकघर...

34.One person who emails me regularly?
कुणी नाही...

35.Favorite place to eat?
चेन्नईत कर्पगंबाल मेस...

मी कुणाला Tag करु?

Comments

 1. अहो, कुणालाही टॅग करा. तुमची माहिती आवडली. एका शब्दात बसलीय व्यवस्थित. स्वत:ची फूड चेन सु्रू केलीत की इथे एक संदेश लिहा. आमच्यासारखी खाण्यावर प्रेम असणारी माणसं नवनवीन खाण्याच्या जागा शोधतच असतो.

  ReplyDelete
 2. टॅग स्पर्धेत तुमचा प्रथम क्रमांक असणार आहे, एका शब्दात जवळपास उत्तरे फक्त तुम्हीच दिली आहेत...
  बेश्ट!

  ReplyDelete
 3. मुग्धा,
  मस्त लिहिलेस. आलीस का परत चेन्नैईत. मी पण खूप दिवसांनी आले. तू आईकडे दिवाळीला गेली होतीस. त्या नंतर मी पण बिझी झाले. असो देरसे सही.....येत राहीन. तुझी पण वाट पाहते. आणि हो एका शब्दात मस्त लिहिलेस!!!!खरच पहिला नंबर बेस्ट रायटिंग.

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती -दोसा

बाहुबली २