नवं घर..नवा पत्ता!

आपणास कळविण्यास आनंद होतोय की, मुग्धाचा "गुलमोहर!!" आता ब्लॉगर च्या नव्या अंगणात फ़ुलणार आहे.
वाचकांनी कृपया नव्या पत्त्याची नोंद घ्यावी..
www.mugdhaaajoshi.blogspot.com
आजवर जसे तुम्हा सगळ्यांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळालेत तसे इथून पुढेही मिळावेत आणि माझा गुलमोहर सतत फुलत रहावा अशी छोटीशी इच्छा!!
-मुग्धा

Comments

 1. नव्या ब्लॉग वर नव्याने भेटु... असेच लिहित रहा!
  आपणास आणि कुटुंबियांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

  ReplyDelete
 2. dhanyavad bhunga!! tumhalapan "HAPPY DIWALI"

  ReplyDelete
 3. नवं घर छानच गं. आणि सजवलय किती सुंदर. आवडली ही थीम मला. नव्या घरात सारखं यावसं वाटु देत :) म्हणजे नव्या नव्या पोस्ट्स येऊ देत :).

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी

बाहुबली २

भुलाबाई आणि भुलोजी