गेले काही दिवस मनात हे गाणं सारखं चालुच आहे. एक निखळ प्रेमाची कथा आणि ए. आर रहमान चं संगीत आणि खुप सुंदर शब्द..खरंतर तमीळ भाषा म्हणजे माझ्यासाठी "काला अक्शर भैस बराबर" आहे..पण हे गाणं थेट काळजालाच भिडतं...याचं कारण म्हणजे ए.आर रहमान..त्यानी गाण्यात केलेला शहनाईचा उत्तम वापर. हे गाणं म्हणजे क्लासिकल आणि पाश्चिमात्य संगिताची उत्तम सांगड आहे..
गाण्याची सुरुवात टाळांनी होते..ध्रुपद सुरु होण्यापूर्वी आपण एखाद्या लग्नात गेलो आहोत असा काहीसा भास होतो(पण विडिओत असं काही दाखवलं नाहीए)..
मल्यालम आणि तमीळ भाषेत मुलींना "पोण्णं" असं म्हणतात..ओमाना पेण्णे याचा अर्थ लाघवी, आणि सुंदर मुलगी..पोण्णं च पेण्णं हा साहित्यिक उल्लेख..ओमाना पेण्णे याचा हे सुंदर मुली असा तर अर्थ पण मराठीत असं लिहीणं मलाच विचित्र वाटतं..म्हणुन आपण ओमाना पेण्णे चा अर्थ "प्रिये" घेऊ..
ओ माना पेण्णे म्हणजे वधु..म्हणुनच कदाचित शहनाईचा वापर केला आहे रहमान नी....फ़ील यावा म्हणुन..
आहा आडडा पेण्णे..उन अळगिल.. नान कण्णे सिमटवुम मरंदेन..हे आनल हे कंडेन हे ओर आयरम कणवं..हे कयरुम येन आयरम इरवं..
म्हणजे प्रिये, मी तुझ्या सौंदर्यामुळे अवाक झालो..आणि डॊळे नं मिटताच तु दाखवलेल्या हजार स्वप्नांचा साक्शी झालो..प्रत्येक रात्र विरघळली त्या सुंदर स्वप्नांत..
नी दान वंदाय सेन्ड्राय( तू तर सारखी येतेस, जातेस आणि माझ्या काळजाचा ठाव घेतेस..)..येन विरिगल इरंडेय पिरडी कोंड्राय..(माझं चोरलेलं मन मला परत करशील का?)
ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे ओमाना..ओमाना पेण्णे..
उन्नै मरंदिड मुडियादे..(प्रिये, तुला विसरणं शक्य नाही...)
ओमाना पेण्णे उयिर तरवद सरिडादे..(प्रिये माझं आयुष्य तुला देऊन टाकणंच योग्य आहे...)
नी पोगुम वळियिल निळलावे (मी तुझ्या आयुष्याच्या मार्गावरील प्रेमाची सावली होईन..)
काट्रिल..असैगिरथ उन सेलै..(तुझ्या दुःखावर फ़ुंकर घालीन)
विडैगिरद उन कालै..(माझा दिवस तुझ्या बोलण्याने तुझ्या बघण्याने सुरु होतो)
उन पेच उन पार्वै..नगरिडथुम पगलै इरवै..ओहोहोहो...
इरंथालुम,पिरंथालुम (जरी आपण सोबत राहीलो किंवा दूर झालो)
उयिर कुटिल..सरी पाथि उनथे..(तरी माझं हृदय तुझंच राहील)
उन इन्बम, उन तुन्बम..एनद(तुझी सुखंदुःख सदैव माझीच राहतील)
येन उदलोड मुडी वानई..(तू माझ्या आयुष्यातला अविभाज्य अंग झाली आहेस..माझी प्रिया झाली आहेस)
ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे ओमाना पेण्णे...उन्नै मरंदिड मुडियादे..(प्रिये, तुला विसरणं शक्य नाही...)

आता सुरु होतो तो एक अतिशय सुंदर भाग या गाण्याचा..मल्यालम ही सांगीतिक भाषा आहे असं म्हणतात..कल्याणी मेनन नी लिहीलेल्या आणि गायलेल्या ह्या चार ओळीतून मल्यालम या सुंदर भाषेचं सांगीतिक रुप आपल्या समोर येतं..अगदी हळुच..याचं फ़ुल क्रेडीट मोझार्ट ऒफ़ मद्रास ला जातं..
मरगद तुट्टीलिल ( पाचूंसारख्या सुंदर जंगलात..) केरळ्चं हिरवी पैठणी घातलेलं रुप लगेचच डोळ्यासमोर येतं हे ऐकलं की..
मलयाली गल तरट्टूम..(मलयाली लोक अंगाई गातायत तुझ्यासाठी)....पेण अळगे (हे सुंदर मुली!) कल्याणी मेनन नी हे "पेण अळगे" इतकं सुंदर गायलंय की मोतिया रंगाची सोनेरी जरी घातलेली सुंदर मल्याली मुलगीच डॊळ्यासमोर उभी राहते..
माथंगल तोप्पुगलील.. (दोन सुंदर पक्षी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतायत..)
पुंगुइलुन इन चेर्न..(तेच तिच्यासाठी सुंदर गाणी म्हणतायत)
पुल्लागुळल उथुगयान
मिन अळगे..मिन अळगे.. (तीच सुंदर मुलगी नं तुझी प्रेमिका?).. (तीच सुंदर मुलगी नं तुझी प्रेमिका?)
तल्ली पोनाल..थै पिरईन (तो चंद्र बघ आकाशातला..तोही हळुहळु अस्ताला जातोय..)
आगाया वेण्णीलावे..अंगयेह निंड्रीराथे..(तू तिथेच नको राहुस..तुला माझ्याजवळ यायचंय..)
नी वेंडुम..अरुघे..ओरु पार्वै, सिरु पार्वै..उडिर्थाल उडिर्थाल पिळैपेन...पिळैपेन...पोडियन(एक वेळ बघ ना माझ्याकडे...मी जगेन..तुझ्या एकदा पाहण्याने माझे श्वास पुन्हा सुरु होतील)...

पोस्ट इंटरनैशनल अवार्डस रहमान कडुन असलेल्या अपेक्षा खुप उंचावल्या होत्या.त्याने नव्याने संगीत दिलेल्या "विनैतांडी वरुवाया" या चित्रपटातलं हे गाणं आहे...अर्थातच सगळीच गाणी अतिशय सुंदर आहेत पण त्यात हे एक कमी गती असलेलं गाणं..इथे लिहीतेय.भाषा सुंदर असतेच पण संगीत सगळ्या भाषा, जातपात, धर्म यांच्या पलिकडे आहे हे पुन्हा एकदा रहमान नी स्पष्टपणे जाणवुन दिलंय...
नक्की ऐका..
http://www.youtube.com/watch?v=VKNYviyRcwQ&feature=related
रहमान ला एकच म्हणावं वाटतं...उन्नै मरंदिड मुडियादे (तुला विसरणं शक्य नाही)..रहमान..:)
(इंग्रजी भाषांतर (http://euphonicreflections.blogspot.com/) वरुन मराठीत अनुवाद केला आहे)

मस्तच गं.....आम्ही कॉलेजला असताना बॉम्बे चे ’कहेना ही क्या’ असेच तामिळमधे पाठ केले होते.....अजुनही बरेचदा मी तेच म्हणते....
ReplyDeleteकण्णालने येनद कण्णे नेट्रोद काणविल्ले
येन्कंगलै परित्त कोंडूं येन ईन्नम पेस विल्लै
आलान उरसेदी आरियामलै
आलयपायूम सिरबैदी नानं
उनपेरुम येन्पेरुमं तेरियामलै
उल्लंगळ येडमारुं येनौ
वायपेसवे वायपिल्लये वलितीर वणियुमौ.....
आता पुर्ण गाणं आठवत नाही, पण तुझी पोस्ट वाचून भुतकाळ (हॉस्टेलमधला ) आठ्वला बघ....असे रोजा, हिंदुस्तानीचेही गाणी तामिळमधे पाठ केली होती....
खुपच छान. हे वाचल्यावर मला ’दिल से’ मधल्या जिया जले ची आठवण आली. त्यात सुध्दा असेच काहीसे शब्द आहेत जे आपल्या मराठी बोलणाऱ्यांना बिलकुल कळत नाहीत. परंतु ऎकायला मात्र मधुर असतात.
ReplyDelete