Skip to main content

Posts

Showing posts from September, 2013

Love u bappa!!

गणेश चतुर्थी आणि मोदक आणि बाप्पा आणि मज्जा असा सगळा कालचा दिवस साजरा झाला!! काय आहे नं रोजचा दिवस साधा सुधा जाऊ दे रे देवबाप्पा अश्या मताची मी असल्याने कालचा दिवस जरा एक्स्क्लुसिव गेला हे समाधान..नाहीतर ह्या पोटात सतत सुरु असणाऱ्या खळकळिने जीव नकोसा झालेला.... बाप्पा आपल्यासोबत एवढी एनर्जी घून आल्याबद्दल धन्यवाद रे नाहीतर आजकालच्या जेवणातून एनर्जी नं मिळता केमिकल्स जास्ती जातात पोटात..लव यु बाप्पा ..... Created using "Marathi for iPhone" App http://bit.ly/gsbUhe